गायींचे दूध.

c>

गायींचे दूध.

दूध पिणं हे आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायक आहे. आयुर्वेदात दुधाला पोषक आहार मानलं जातं. लहान बाळाला देखील आईच्या स्तनपानासोबत जन्मानंतर सहा महिन्यानंतर सर्वात आधी गाईचं दूध पाजलं जातं.

गाईच्या दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शिअम आणि पोषक तत्त्व असतात. गायींचे दूध हे स्तनपान न करणार्‍या तान्ह्या बाळाच्या आहारातील एक प्रमुख घटक असल्याने, सर्वात सामान्य आईच्या दुधाचा पर्याय म्हणून जवळजवळ सर्वत्र वापरले  जाते. पण संध्याकाळात बाजारात मिळणारं दूध हे प्रक्रिया केलेलं आणि भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. शिवाय बाजारात मिळणारे दूध हे जर्सी अथवा इतर परदेशी प्रजातींच्या गाईंचे असते. ह्या गाई जास्त प्रमाणात दूध देतात त्यामुळे दूध विक्री करणाऱ्या कंपन्या या गाईंचे दूध विकतात. मात्र या दुधातून शरीराचे हवे तसे पोषण मिळते असे नाही. यासाठी गाईचे दूध प्यावे असा सल्ला आहे. आजकाल  गीर गाईचे दूध अथवा देशी गाईचे दूध देखील विकत मिळते.

गाईच्या दुधाने तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की जे लोक गाईचं कच्चं दूध म्हणजे गाईच्या स्ननातून दूध काढल्यानंतर लगेच ते पितात त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर चांगले राहते. अशा लोकांना कधीच कोणत्याही आजा सहज होत नाही.

Latest Case

गायींचे  दूध.

गायींचे दूध.

दूध पिणं हे आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायक आहे. आ...

Upcoming Events

  • 20
  • Oct

नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.

at 04:15 AM बारामती :- (जळोची) दिनांक २०/१०/२०२२

या दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला गायींना आणि त्यांच्या बछड...

  • 11
  • Jul

एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी

at 10:00 AM Baramati

गयींची निगा व काळजी हे नवदीप फाउंडेशन च्या गोशाळेचे मुख्य उद्धिष्ट आहे. तसेच आम्ही त्यांच्या आरोग...

  • 26
  • Nov

बारामतीमध्ये 500 हून अधिक मुलांना दूध वाटप केले.

at 11:00 AM Baramati

गोशाळे तर्फे लहान मुलांना राष्ट्रीय दूध दिना निमित्त दूध वाटपाचे आयोजन.