एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी

एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी
Jul 11, 2022 10:00 AM Baramati

एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी

गयींची निगा व काळजी हे नवदीप फाउंडेशन च्या गोशाळेचे मुख्य उद्धिष्ट आहे. तसेच आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करतो. ह्या उपक्रमा मध्ये आम्ही त्यांच्या आरोग्य साठी घेतलेला हा लहानसा हातभार.

पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी

बारामती :- (जळोची) दिनांक ११ /०७/२०२२ रोजी गाय प्रशंसा दिना निमित्त  बारामती तालुक्यातील जळोची येथे नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेमध्ये गुरांसाठी  एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी आणि अन्न वितरण शिबिराचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातील गोशाळेतील गायींनसाठी मोफत तपासणी आणि औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवदीप फ़ाउंडेशन च्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात  आला. एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर गायींच्या अनेक आजार आणि आरोग्य समस्यांबाबत आणि पशुपालकांना गुरेढोरे व्यवस्थापनाबाबत योग्य मार्गदर्शक सूचना देण्यातही  यश आले.

Latest Event

  • 20
  • Oct

नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.

at 04:15 AM बारामती :- (जळोची) दिनांक २०/१०/२०२२

या दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला गायींना आणि त्यांच्या बछड...

  • 11
  • Jul

एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी

at 10:00 AM Baramati

गयींची निगा व काळजी हे नवदीप फाउंडेशन च्या गोशाळेचे मुख्य उद्धिष्ट आहे. तसेच आम्ही त्यांच्या आरोग...

  • 26
  • Nov

बारामतीमध्ये 500 हून अधिक मुलांना दूध वाटप केले.

at 11:00 AM Baramati

गोशाळे तर्फे लहान मुलांना राष्ट्रीय दूध दिना निमित्त दूध वाटपाचे आयोजन.

Latest Case

गायींचे  दूध.

गायींचे दूध.

दूध पिणं हे आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायक आहे. आ...