नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.
या दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला गायींना आणि त्यांच्या बछड्यांनचे पूजन केले जाते.. पूज्य, आदर आणि प्रिय असल्यास, तिच्याकडे मालकाच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. गायीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला धार्मिक महत्त्व आहे.
नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.
बारामती :- (जळोची) दिनांक २०/१०/२०२२ रोजी बारामती तालुक्यातील जळोची येथे नवदीप फाऊंडेशन
दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. गाई वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. वसू म्हणजे द्रव्य अर्थ धन त्यासाठी असलेली बारस. वसुबारस निमित्त पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जळोची येथे गोशाळेमध्ये दिनांक २०/१०/२०२२ रोजी सायंकाळी वसुबारसचे पूजन केले गेले असून या गोसेवेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले गेले .जळोची येथे सर्व गौशाळांमध्ये सायंकाळी पूजन केले गेले .जळोची येथील गोशाळांमध्ये जवळपास २० गाई असून त्यांचे पूजन आज केले गेले .