नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.

नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.
Oct 20, 2022 04:15 AM बारामती :- (जळोची) दिनांक २०/१०/२०२२

नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.

या दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला गायींना आणि त्यांच्या बछड्यांनचे पूजन केले जाते.. पूज्य, आदर आणि प्रिय असल्यास, तिच्याकडे मालकाच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. गायीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला धार्मिक महत्त्व आहे.

नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.

बारामती :- (जळोची) दिनांक २०/१०/२०२२ रोजी बारामती तालुक्यातील जळोची येथे नवदीप फाऊंडेशन  

दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. गाई वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. वसू म्हणजे द्रव्य अर्थ धन त्यासाठी असलेली बारस. वसुबारस निमित्त पुणे  जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जळोची येथे गोशाळेमध्ये  दिनांक २०/१०/२०२२ रोजी  सायंकाळी वसुबारसचे पूजन केले गेले  असून या गोसेवेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले गेले .जळोची येथे सर्व गौशाळांमध्ये  सायंकाळी  पूजन केले गेले .जळोची येथील गोशाळांमध्ये जवळपास २० गाई असून त्यांचे पूजन आज केले गेले .


Latest Event

  • 20
  • Oct

नवदीप फ़ाउंडेशन च्या गोशाळेतील वसुबारस.

at 04:15 AM बारामती :- (जळोची) दिनांक २०/१०/२०२२

या दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला गायींना आणि त्यांच्या बछड...

  • 11
  • Jul

एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी

at 10:00 AM Baramati

गयींची निगा व काळजी हे नवदीप फाउंडेशन च्या गोशाळेचे मुख्य उद्धिष्ट आहे. तसेच आम्ही त्यांच्या आरोग...

  • 26
  • Nov

बारामतीमध्ये 500 हून अधिक मुलांना दूध वाटप केले.

at 11:00 AM Baramati

गोशाळे तर्फे लहान मुलांना राष्ट्रीय दूध दिना निमित्त दूध वाटपाचे आयोजन.

Latest Case

गायींचे  दूध.

गायींचे दूध.

दूध पिणं हे आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायक आहे. आ...